Maharashtra EV Subsidy Portal Apply Online

Maharashtra EV Subsidy Portal Apply Online

maharashtra ev subsidy portal apply online •BEVs to contribute to 10% of new vehicle registrations by 2025
•10% electric 2-wheelers by 2025
•20% electric 3-wheelers by 2025
•5% electric 4-wheelers by 2025
•15% electric buses by 2025 (25% for Urban Agglomerations)
•25% electric fleet operators by 2025

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण.

महाराष्ट्र शासन
पर्यावरण व वातावरणीर्य बदल ववभाग शासन वनणणर्य क्रमाांक : मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4 हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागण, मांत्रालर्य, मुांबई-400 032 वदनाांक: 23 जुलै, 2021.
वाचा :- शासन वनणणर्य, उद्योग, ऊजा व कामगार ववभाग, क्र.वववाधो 2017/ प्र.क्र.188/ उद्योग-2, दनाांक 14, फे ब्रुवारी, 2018.
प्रस्तावना:-
इलेक्ट्रीक वाहनाांचा वापर हा शाश्वत ववकास ध्र्येर्याच्र्या (Sustainable Development Goals) अांतगणत (1)वकफार्यतशीर आवण स्वच्छ उजा (Affordable and Clean Energy), (2) सांसाधनाचा सुर्योग्र्य वापर आवण वनर्ममती(Responsible Consumption and Production) आवण (3) वातावरणीर्य बदलाांना अनुरूप कृ ती (Climate Action) र्याांची उद्दीष्ट्ये साध्र्य करण्र्याकवरता एक महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्राचे इलेक्ट्क्ट्रक वाहन धोरण फे ब्रुवारी 2018 मध्र्ये सांदभीर्य वद.14 फे ब्रुवारी, 2018 च्र्या शासन वनणणर्यान्वर्ये जाहीर करण्र्यात आले होते. र्या धोरणात राज्र्यात इलेक्ट्क्ट्रक वाहनाांचा अांगीकार करणे आवण उत्पादनाचा वेग वाढववण्र्यासाठी ववत्तीर्य आवण वबगर ववत्तीर्य प्रोत्साहने जावहर करण्र्यात आली होती. कालानुरूप सदर धोरणाचे सशक्ट्तीकरण करून ते अद्यावत करण्र्याची गरज वनमाण झाली होती. त्र्यामुळे, राज्र्याचे इलेक्ट्रीक वाहनाांचेसुधावरत धोरण तर्यार करण्र्यासाठी शासन वनणणर्य, पर्यावरण व वातावरणीर्य बदल ववभाग क्र.एमसीए 2020/ प्र.क्र.167/ ताां.क.2, वदनाांक 22 विसेंबर, 2020 अन्वर्येअपर मुख्र्य सवचव, पवरवहन र्याांच्र्या अध्र्यक्षतेखाली सवमतीचे (Task Force) गठन करण्र्यात आले होते. सदर सवमतीने र्या सांदभातील सवण बाबींचा अभ्र्यास करून, महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021, तर्यार के ले आहे. त्र्यानांतर, सदर सुधावरत धोरण सवमतीनेपर्यावरण व वातावरणीर्य बदल ववभागास वद.14.6.2021 रोजी सादर के लेआहे. अपर मुख्र्य सवचव, पवरवहन र्याांच्र्या अध्र्यक्षतेखालील सवमतीने (Task Force) तर्यार के लेले “महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021” ची अांमलबजावणी राज्र्यामध्र्ये करण्र्याची बाब शासनाच्र्या ववचाराधीन होती.

शासन वनणणर्य :-
प्रस्तावनेत नमूद के लेल्र्या बाबींचा ववचार करून, खाली नमूद के लेले“महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021” र्या शासन वनणणर्याच्र्या वदनाांकापासून ते वदनाांक 31 माचण, 2025 पर्यंत राज्र्यामध्र्ये राबववण्र्यास शासन मान्र्यता देत आहे. महाराष्ट्र इलेक्ट्क्ट्रक वाहन धोरण, 2021 हे राज्र्यात ववक्री व नोंदणी झालेल्र्या फक्ट्त बॅटरी व्दारे
सांचावल त इलेक्ट्क्ट्रक वाहनाांना लागू होईल. र्या धोरणात Mild Hybrid, Strong Hybrid, Plug-in Hybrid इलेक्ट्क्ट्रक वाहने समाववष्ट्ट असणार नाहीत.

शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4
पृष्ट्ठ 16 पैकी 2

 1. “महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021” :
  2.1 दृष्ट्टीक्षेप आवण अवभर्यान :
  2 .1. 1दृष्ट्टीक्षेप (Vision):
  1) शाश्वत आवण प्रदूषणरवहत वाहनाांचा अांगीकार करणे.
  2) राज्र्य इलेक्ट्क्ट्रक वाहनाांच्र्या वापरात देशात अग्रेसर बनववणे.
  3) राज्र्याचे अग्रेसर स्थान भारतातील वाहन उत्पादनात कार्यम राखणे.
  2.1.2 अवभर्यान (Mission):
  1) मागणी ववषर्यक प्रोत्साहनाद्वारे राज्र्यात इलेक्ट्क्ट्रक वाहनाांची खरेदी आवण वापर वाढवून राज्र्याच्र्या वाहतूक पवरक्ट्स्थतीत अनुकू ल बदल घिवून आणणे.
  2) उत्पादकाांसाठीच्र्या प्रोत्साहनाद्वारे गुांतवणूक आकर्मषत करून, इलेक्ट्क्ट्रक वाहन वनर्ममतीचे कारखाने तसेच, ॲिव्हान्स के वमस्री सेल (ACC) बॅटरी, इलेक्ट्क्ट्रक वाहनाांचे सुटे भाग आवण त्र्याचे वरसार्यक्ट्लींग कारखाने राज्र्यात स्थावपत करून, उत्पादनास प्रोत्साहन देणे.
  2.2 धोरण उवद्दष्ट्टे (Objectives):
  1) महाराष्ट्र इलेक्ट्क्ट्रक वाहन धोरण 2021 चे मुख्र्य उवद्दष्ट्ट हे सन 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत
  10 टक्ट्के वहस्सा बॅटरी इलेक्ट्क्ट्रक वाहनाांचा असेल, अशा रीतीने इलेक्ट्क्ट्रक वाहनाचा वापरवाढववणे.
  2) सन 2025 पर्यंत राज्र्यातील मुांबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरांगाबाद व नावशक र्या सहा प्रदूवषत शहर समूहाांमध्र्ये वकमान 25 टक्ट्के सावणजवनक वाहतूक वाहनेही बॅटरी इलेक्ट्क्ट्रक वाहन प्रकारातील असावीत.
  3) सन 2025 पर्यंत राज्र्यातील मुांबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरांगाबाद व नावशक र्या सहा प्रदूवषत शहर समूहाांमधील ताफा पवरचालक (Fleet Operator), ताफा समूहक (Fleet Aggregator) आवण ग्राहक ववतरण मालवाहतूक ( Last mile delivery) र्याांची वकमान 25 टक्ट्के वाहनेही बॅटरी इलेक्ट्क्ट्रक वाहन प्रकारातील असावीत.
  4) सन 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्र्य मागण पवरवहन महामांिळाच्र्या (MSRTC) बस ताफ्र्यातील वकमान 15 टक्ट्के वाहने ही बॅटरी इलेक्ट्क्ट्रक वाहन प्रकारातील असावीत.
  5) महाराष्ट्राला भारतातील इलेक्ट्क्ट्रक वाहन उत्पादन क्षमतेच्र्या बाबतीत सवोच्च उत्पादक राज्र्य करणे.
  6) राज्र्यात ॲिव्हान्स के वमस्री सेल (ACC) बॅटरी उत्पादनासाठी वकमान एक वगगाफॅ क्ट्टरी स्थावपत करणे. शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4 पृष्ट्ठ 16 पैकी 3
  7) राज्र्यात इलेक्ट्क्ट्रक वाहने आवण त्र्याांचे घटक र्यासाठी सांशोधन आवण ववकास (R&D), आवण कौशल्र्य ववकास र्याांचे वनर्योजन करणे.

वटप:
1) तीन चाकी आवण चार चाकी लक्षाांकात प्रवासी तसेच माल वाहतूक वाहनाांचा समावेश आहे.
2) ई-कॉमसण कां पन्र्याांमध्र्ये ॲमेझॉन, क्ट्फ्लपकाटण इत्र्यादी कां पन्र्याांचा समावेश आहे. ग्राहक माल ववतरक वाहतुकदाराांमध्र्ये उदा. झोमॅटो, क्ट्स्वग्गी आवण इतर कु वरर्यर आवण मालवाहतुकदार कां पन्र्या आवण वाहतुक समुहकाांमध्र्ये उदा. ओला, उबेर, काळी वपवळी टॅक्ट्सी इत्र्यादींचा समावेश आहे.
2.4 इलेक्ट्क्ट्रक वाहन व तदनुषांवगक इतर प्रोत्साहने:

2.4.1 मागणी ववषर्यक प्रोत्साहने:
पवरवहन ववभाग :
1) र्या धोरणाांतगणत खालील सवण प्रोत्साहने(अ), (ब), (क), (ि) व (इ) ववतरणाची प्रवक्रर्या नमूद करणारी पवरचालनीर्य मागणदशणक तत्वे (Operational Guidelines for availing demand incentive) शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4
पृष्ट्ठ 16 पैकी 5
सदर शासन वनणणर्याच्र्या वदनाांका पासून 15 वदवसाांत पवरवहन ववभागाकिून वनगणवमत के ली जातील.
2) राज्र्य प्रोत्साहने ही कें द्र सरकारने देऊ के लेल्र्या FAME 2 (Faster Adoption and Manufacturing of Electric Vehicles – Phase II) प्रोत्साहनाांव्र्यवतवरक्ट्त (in addition to)
असतील. ही प्रोत्साहनेवाहन उत्पादकाांना (AUTO OEM) अनुज्ञेर्य राहतील. भारत सरकारच्र्या FAME-2 र्या र्योजनेखाली मांजुर असलेली वाहन मॉिेल्स र्या प्रोत्साहनासाठी पात्र असतील. FAME-2 र्योजनेमध्र्ये भारत सरकारने बदल के ल्र्यास तो बदल र्या र्योजनेसही लागूहोईल.
3) सदर प्रोत्साहनेवाहन खरेदीदाराांना खरेदी दरम्र्यान उपलब्ध असतील आवण ती उपलब्ध करून देण्र्याची जबाबदारी वाहन उत्पादकाांची असेल.
4) वाहन उत्पादकाांना प्रोत्साहनाांचे वेळेवर आवण पारदशणक हस्ताांतरण करण्र्यासाठी प्रोत्साहन सांववतरण पद्धत (मागणी प्रोत्साहने, वाहन मोिीत काढण्र्यासाठीची प्रोत्साहने, चावजंग पार्याभूत सुववधा प्रोत्साहने, पुरवठाववषर्यक प्रोत्साहने, करमाफी, प्रवतपूती इत्र्यादी) ही एका ऑनलाईन पोटणल (online portal) द्वारे के ली जाईल.
5) ई-कॉमसण कां पन्र्या, ग्राहक ववतरक / वाहतूकदार आवण वाहतूकसमुहक र्याांनी सदर शासन वनणणर्याच्र्या वदनाांका पासून सहा मवहन्र्याांत पवरवहन ववभागाकिे इलेक्ट्क्ट्रक वाहन सांक्रमण कृ ती आराखिा (EV transition action plan) सादर करणे आवश्र्यक आहे.
(अ) मुलभूत मागणी प्रोत्साहने (Basic Demand Incentives) : मुलभूत मागणी प्रोत्साहने ही वाहन बॅटरी क्षमतेनुसार तक्ट्ता-2 प्रमाणेराहतील तक्ट्ता-2 इलेक्ट्क्ट्रक वाहनाांसाठी मागणी प्रोत्साहने

1) बॅटरीसह ववक्री के लेल्र्या इलेक्ट्क्ट्रक वाहनाांना सांपूणण(100%) मूलभूत प्रोत्साहनेअनुज्ञेर्य राहतील.
2) बॅटरीवशवार्य ववकलेल्र्या इलेक्ट्क्ट्रक वाहनाांसाठी, मूलभूत प्रोत्साहनाच्र्या 50 टक्ट्के रक्ट्कम ही वाहनउत्पादकाला वदली जाईल. जी वाहन खरेदीदाराला हस्ताांतरीत करणे अवनवार्यण असेल. उवणवरत मूलभूत प्रोत्साहनपर रक्ट्कम (50टक्ट्के पर्यंत) ही वाहन खरेदीदाराने बॅटरी सांदभात करार के लेल्र्या मान्र्यताप्राप्त ऊजा पवरचालकाला (Battery Swapping Company/ Operator) वदली जाईल.


(ब) त्ववरत नोंदणी सूट (Early Bird Incentives)

1) वदनाांक 31 विसेंबर 2021 च्र्या आधी इलेक्ट्क्ट्रक वाहन (ई-बसेस व्र्यवतवरक्ट्त) नोंदणी करणारेखरेदीदार हे वाहन बॅटरी क्षमतेनुसार अवतवरक्ट्त रु. 5000/ kWh “त्ववरत नोंदणी” (Early Bird) सूट वमळण्र्यास पात्र असतील. ही सूट तक्ट्ता-2 मध्र्ये नमूद के लेल्र्या मागणी प्रोत्साहनाच्र्या व्र्यवतवरक्ट्त वदली जाईल. महत्तम त्ववरत नोंदणी सूट ही रु. 1,00,000 प्रवत वाहन इतकी मर्यावदत असेल.
(क) वाहन मोिीत काढण्र्यासाठीचे प्रोत्साहने ( Vehicle Scrappage incentive ) :
1) वगणवनहार्य वाहन मोिीत काढण्र्यासाठीची प्रोत्साहने (Scrappage Incentive) तक्ट्ता-3 मध्र्ये वणणन के ली आहेत. वाहन मोिीत काढण्र्यासाठीच्र्या प्रोत्साहनाची प्रवतपूती राज्र्य शासन करेल. त्र्यासाठी खालील बाबी आवश्र्यक आहेत: ववक्रे ता ककवा उत्पादक र्याांच्र्याकिून जुन्र्या वाहनाच्र्या मोिीसाठी (Scrappage) सुसांगत र्योगदान (equal monetary contribution from dealer or OEM) के ल्र्याचा पुरावा त्र्याच वाहन प्रकारातील जीवाश्म इांधन वाहन मोिीत काढल्र्याबाबतची पुष्ट्टी तक्ट्ता-3 वगणवनहार्य वनहार्य वाहन मोिीत काढण्र्यासाठीची प्रोत्साहने

अ.क्र. वाहन प्रकार वाहन मोिीत काढण्र्यासाठी असलेले प्रोत्साहन
(1) ई- दोन चाकी (एल 1 व एल 2) रु.7,000 पर्यंत
(2) ई-तीन चाकी (एल 5 एम व एल 5 एन) रु.15,000 पर्यंत
(3) ई-चार चाकी (एम 1 व एन 1) रु.25,000 पर्यंत

बॅटरी हमी आवण आश्वावसत बार्यबॅक करारावर प्रोत्साहने ( Battery warrantee & assured buyback incentives):
1) बॅटरी आर्युणमान तसेच वाहन पुनर्मवक्री (Buyback) मुल्र्य र्याबाबत असलेली साशांकता, र्यामुळे ग्राहकाांना ववत्तीर्य सांस्थाांकिून कजण वमळवण्र्यात अिचणी र्येतात. बॅटरी इलेक्ट्क्ट्रक दोन चाकी आवण तीन चाकी ग्राहकाांना / तसेच इतराांना असलेली ही साशांकता दूर करण्र्यासाठी, महाराष्ट्र इलेक्ट्क्ट्रक
वाहन धोरण, 2021 हे इलेक्ट्क्ट्रक वाहन उत्पादकाांना तक्ट्ता-4 नुसार अवतवरक्ट्त प्रोत्साहने (जी ग्राहकाांना हस्ताांतवरत करार्यची आहेत) देईल. शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4

2) वाहन उत्पादक इलेक्ट्क्ट्रक वाहनाांच्र्या बॅटरीसाठी वकमान पाच वषाची हमी देतील. त्र्याांना, तक्ट्ता-4 नुसार अवतवरक्ट्त प्रोत्साहने पात्र असतील.
3) वाहन उत्पादक त्र्याांच्र्या खरेदीदाराांना आश्वासीत पुनखणरेदी (Buyback) ची हमी देतील. त्र्याांना, तक्ट्ता-4 नुसार अवतवरक्ट्त प्रोत्साहनेपात्र ठरतील.
4) इलेक्ट्क्ट्रक वाहन उत्पादक ही दोन्ही प्रोत्साहने एकाच वेळी घेऊ शकतील. मात्र, एकू ण प्रोत्साहनरक्ट्कम रु. 12,000 प्रवत वाहन पर्यंत मर्यावदत असेल. ही रक्ट्कम तक्ट्ता-2 मध्र्ये नमूद के लेल्र्याप्रोत्साहनाव्र्यवतवरक्ट्त असेल आवण वरील सवण प्रोत्साहने ववचारात घेतल्र्यानांतर वनव्वळ मुल्र्यावर
आधावरत असेल. तक्ट्ता-4 आश्वावसत बार्यबॅक आवण बॅटरी हमी प्रोत्साहने
अ.क्र. प्रोत्साहनाांचे वणणन प्रोत्साहने(1) आश्वासीत पुनखणरेदी (Buyback) (up to 5 years with a depreciation rate not more than 7.5%)
वाहनाच्र्या एकू ण ककमतीच्र्या 6 टक्ट्के (रुपर्ये 10,000 ची मर्यादा)
(2) वकमान पाच वषांची बॅटरी हमी वाहनाच्र्या एकू ण ककमतीच्र्या 4 टक्ट्के (रुपर्ये 6,000 ची मर्यादा)

(इ) इतर मागणी ववषर्यक प्रोत्साहने ( Other Demand Incentives):
1) राज्र्यात ववक्री व नोंदणी झालेल्र्या सवण बॅटरी इलेक्ट्क्ट्रक वाहनाांना सदर धोरणाचा कालावधी सांपेपर्यंत मोटर वाहन करातून माफी वदली जाईल. र्या सांदभातील तपशीलवार आदेश पवरवहन ववभागामाफण त वनगणवमत करण्र्यात र्येतील.
2) रस्ते वाहतूक आवण महामागण मांत्रालर्याच्र्या वदनाांक 18 जून 2019 च्र्या अवधसूचनेनुसार राज्र्यात ववक्री व नोंदणी झालेल्र्या सवण इलेक्ट्क्ट्रक वाहनाांची नोंदणी प्रमाणपत्र जारी होण्र्यासाठी ककवा नूतनीकरणासाठी / नवीकरणासाठी शुल्काच्र्या प्रदानातून सूट वदली जात आहे.
3) वैर्यक्ट्क्ट्तक खरेदीदार हा सांबांवधत वाहन प्रकाराकवरता फक्ट्त एकदा प्रोत्साहन घेऊ शकतो. ताफा समुहक / पवरचालक त्र्याांच्र्या मालकीच्र्या ताफ्र्याकवरता प्रवतवाहन प्रोत्साहने घेऊ शकतात. र्यासाठी पवरचालनीर्य मागणदशणक तत्वाांमध्र्ये त्र्याची तपशीलवार मावहती देण्र्यात र्येईल.
4) राज्र्य शासन हे ई-ऑटो, माल वाहतूक वाहने आवण टॅक्ट्सी र्यासारख्र्या बॅटरी इलेक्ट्क्ट्रक वाहन ग्राहकववभागाांसाठी खास व्र्याज दर देऊ करण्र्यासाठी ववत्तीर्य सांस्था आवण बँका र्याांना वचनबध्द आवण प्रोत्सावहत करेल.
5) वाहनसमुहक, ग्राहक मालववतरण वाहतुकदार, साधन सामग्री वाहतूकदार र्याांच्र्या मालकीच्र्या बॅटरी इलेक्ट्क्ट्रक वाहन ताफ्र्याची वेगवान व समर्यबध्द (Fast and timebound) नोंदणी सुवनवित के ली जाईल. शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4

6) राज्र्यातील कोणत्र्याही वाहन प्रकारातील बॅटरी इलेक्ट्क्ट्रक वाहनाची नोंदणी ही वहरवी नांबर प्लेटनेच (Green number plate) के ली जाईल.
7) रस्ते वाहतूक आवण महामागण मांत्रालर्य, भारत सरकार र्याांच्र्या वदनाांक 18 ऑक्ट्टोबर 2018 च्र्या अवधसूचनेनुसार ई-ऑटोसाठी परवाना आवश्र्यक नसेल आवण अवधसूचनेतील तरतूदींचे काटेकोरपणे पालन के ले जाईल.
8) ऑटो वरक्षाांबद्दल असलेली शहर वववनर्मदष्ट्ट बांधने(City Specific Restrictions) ही स्थावनक वाहतूक पवरक्ट्स्थतीनुसार ई-ऑटो वरक्षाांनासुध्दा लागू राहातील.

2.4.2 पार्याभूत चावजंग व्र्यवस्था वनर्ममतीसाठीची प्रोत्साहने (Charging Infrastructure Development
Incentives) :
(1) उजा ववभाग :
1) सावणजवनक आवण वनम-सावणजवनक चावजंग स्टेशन्स (Public Charging Stations (PCS) व Semi- Public Charging Stations (SPCS)) खालील तक्ट्ता-5 मध्र्ये नमूद के ल्र्यानुसार, सदर धोरणा अांतगणत पार्याभूत चावजंग व्र्यवस्था वनर्ममतीसाठीच्र्या प्रोत्साहनाकवरता पात्र असतील.

तक्ट्ता-5 चावजंग पार्याभूत सुववधाांसाठी प्रोत्साहने
अ.क्र. PCS/SPCS चा
प्रकार
प्रोत्साहन
रक्ट्कम
प्रवत PCS/SPCS
साठी उपलब्ध
महत्तम प्रोत्साहन
प्रोत्साहन वमळू
शकणा-र्या
PCS/SPCS ची
महत्तम सांख्र्या
(1) मांदगती खचाच्र्या 60
टक्ट्के
रु.10,000 15,000
(2) मध्र्यम/वेगवान गती खचाच्र्या 50
टक्ट्के
रु.5 लाख 500
 फक्ट्त चावजंग स्टेशनचा खचण (र्यात जमीन खचण आवण चावजंग स्टेशन स्थावपत करण्र्यासाठीचा इतर सहार्यभूत खचण समाववष्ट्ट नाही)
2) सदर चावजंग स्टेशन्स ही त्र्या स्टेशनच्र्या पवरचालनाला प्रारांभ (Start of Operation) झाल्र्यानांतरच प्रोत्साहनासाठी पात्र असतील. पवरचालनीर्य मागणदशणक तत्वे (Operational Guidelines for Charging Infrastructure Incentives) ही प्रोत्साहने वमळण्र्यासाठी असलेले पात्रता वनकष स्पष्ट्ट करतील आवण सदर शासन वनणणर्याच्र्या वदनाांका पासून 15 वदवसाांत उजा ववभागाकिून वनगणवमत के ली जातील. परांतु, FAME 2 चावजंग पार्याभूत सुववधा प्रोत्साहनाचा लाभ शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4

घेणारी सावणजवनक आवण वनम-सावणजवनक चावजंग स्टेशन्स उपरोक्ट्त प्रोत्साहनासाठी पात्र नसतील.
3) उजा ववभागामाफण त राज्र्य समन्वर्यक सांस्था ( Nodal Agency) ची स्थापन के ली जाईल आवण इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग सुववधा उभारणीसाठी एकाक्ट्त्मक चावजंग सुववधा र्योजना (Integrated Charging Infra. Plan) ववकवसत करून राबवली जाईल.
4) चावजंग पार्याभूत सुववधा सेवा पुरवठादाराांना त्र्याांच्र्या व्र्यवसार्य र्योजनाांनुसार राज्र्यात चावजंग स्टेशन्स स्थापन करण्र्यास परवानगी वदली जाईल. सेवा पुरवठादाराांनी ववकवसत के लेल्र्या चावजंग स्टेशन्सना राज्र्य समन्वक सांस्थेने (Nodal Agency) तर्यार के लेल्र्या राज्र्यस्तरीर्य चावजंग पार्याभूत सुववधा र्योजनेत (Integrated State Charging Infra. Plan) भववष्ट्र्यात ववलीन के लेजाईल.
5) उजा मांत्रालर्य, भारत सरकार र्याांनी स्पष्ट्ट के ल्र्यानुसार इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग ही सेवा आहे. राज्र्यात वजथे कोणतेही चावजंग स्टेशन हे शासवकर्य (कें द्र ककवा राज्र्य) प्रोत्साहनासह (ववत्तीर्य ककवा अन्र्य) स्थावपत के ले असेल, अशा प्रकरणाांमध्र्ये राज्र्य समन्वर्यक सांस्था (नोिल एजन्सी) / राज्र्य सरकार / समुवचत आर्योग र्याांनी अवधसूवचत सेवा आकाराांशी सांबांवधत कोणतेही के लेले वववनर्यम, सेवा पुरवठादाराांनी पाळणे आवश्र्यक असेल.
6) राज्र्यातील सवण इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग स्टेशन्स आवण बॅटरी हस्ताांतरण स्टेशन्ससाठी (Battery Swapping Stations) लागू असलेला वीज दर हा महाराष्ट्र राज्र्य वीज वनर्यामक आर्योगाने (MERC) वनगणवमत के लेल्र्या वदनाांक 30 माचण, 2020 रोजीच्र्या आदेश क्रमाांक 322/2019 नुसार
ककवा भववष्ट्र्यातील MERC आदेशानुसार लागू राहतील.
7) सावणजवनक कार्यणक्षेत्रात उपलब्ध सवण सावणजवनक चावजंग प्रणालींची मावहती आवण त्र्या प्रणालीचा प्रत्र्यक्ष वापर, र्यासाठी एक कें द्रीर्यकृ त इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग स्टेशन व्र्यवस्थापन प्रणाली (पोटणल) (Centralized EV Charging Station Management Portal) आवण रोखरवहत प्रदान (Cashless Transaction) पर्यार्यासह र्युझर ॲक्ट्प्लके शन (अँड्रॉईि, आर्यओएस आवण/ ककवा इतर) उपलब्ध करुन देण्र्यासाठी चावजंग सेवा पुरवठादाराांना उत्तेजन वदले जाईल. र्यामध्र्ये उजा ववभाग / राज्र्य समन्वर्यक सवमती र्याांनी पुढाकार घ्र्यावा.


(2) नगर ववकास ववभाग व इतर ववभाग :


1) स्थावनक स्वराज्र्य सांस्था वनवासी मालमत्ता धारकाांना मालमत्ता करामध्र्ये वववशष्ट्ट सूट देऊन खाजगी इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग सुववधा स्थापना करण्र्यासाठी उद्युक्ट्त करतील. र्या सांदभात सववस्तर वनर्यमावली उजा ववभागाच्र्या / राज्र्य समन्वर्यक सांस्थेच्र्या मागणदशणनाखाली नगर ववकास ववभागाकिून वनगणवमत करण्र्यात र्येईल. शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4

2) महाराष्ट्रातील सवण स्थावनक स्वराज्र्य सांस्थाांना सन 2025 पर्यंत होणाऱ्र्या बॅटरी इलेक्ट्क्ट्रक वाहन प्रसारासाठी पूरक पार्याभूत इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग सुववधेसांदभात शहरपातळीवर र्योजना तर्यार करणे आवश्र्यक आहे. महाराष्ट्र इलेक्ट्क्ट्रक वाहन धोरण, 2021 अांतगणत इलेक्ट्क्ट्रक वाहनाांच्र्या चावजंग स्टेशन्सना ‘सुववधा’ (Amenity) म्हणून घोषीत करण्र्यात र्येत आहे. त्र्यानुसार, सवलतीच्र्या भािेदरात चावजंग पार्याभूत सुववधा स्थापन करण्र्यासाठी (Installation) उपलब्ध के ले जाऊ शकणारे आवण ववववध शासवकर्य / जमीन मालक / एजन्सी र्याांच्र्याकिे उपलब्ध असलेले भूखांि ( सध्र्या अक्ट्स्तत्वात असलेल्र्या इांधन स्टेशनसह) आवण चावजंग स्टेशन्स वठकाणे नगर ववकास ववभाग व स्थावनक स्वराज्र्य सांस्थाांनी वनवित करणे अपेवक्षत आहे. स्थावनक स्वराज्र्यसांस्थाांनी शहर ववकास आराखड्यामध्र्ये(City Development Plan) इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग स्टेशन्ससाठी जागा राखून ठेवणे आवश्र्यक आहे. र्या सांदभात नगर ववकास ववभाग व उजा ववभाग र्याांनी सांबांवधत स्थावनक स्वराज्र्य सांस्थाांकिून शहर पातळीवर त्र्याची अांमलबजावणी करून घ्र्यावी.
3) गृहवनमाण आवण शहरी कार्यणमांत्रालर्य, भारत सरकार (MoHUA, Govt.of India) र्याांनी खाजगी आवण व्र्यावसावर्यक इमारतींमध्र्ये इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग स्टेशनची तरतूद करण्र्यासाठी इमारत सांवहता (Building code) आवण शहर ववकास आराखिा (City Development Plan) वनर्यमाांमध्र्ये सन 2019 मध्र्ये सुधारणा वनगणवमत के ल्र्या आहेत. र्या सुधारणा र्योग्र्य पद्धतीने लागू करणे आवश्र्यक आहे आवण त्र्या नवीन इमारतींना लागू होतील. र्या सांदभात नगर ववकास ववभाग र्यथोवचत कार्यणवाही करेल.
4) पांधराव्र्या ववत्त आर्योगाने (15th Finance Commission (FCC)) राष्ट्रीर्य शुद्ध हवा कार्यणक्रमाांतगणत (National Clean Air Program) हवेचा दजा सुधारण्र्यासाठी शहर कृ ती र्योजनाांनुसार उपार्य करण्र्यासाठी, सन 2020-21 कवरता महाराष्ट्रातील बृहन्मुांबई शहरी समुह, पुणे, नागपूर, नावशक, औरांगाबाद आवण वसई-ववरार र्या सहा शहराांना अनुदानाचे वाटप के ले आहे. इलेक्ट्क्ट्रक वाहनाांचा अांगीकार हा हवेचा दजा सुधारण्र्यासाठी शहराांना सहार्यक होऊ शकतो, हे लक्षात घेऊन चावजंग पार्याभूत सुववधा स्थावपत करण्र्यासाठी व वीज ववतरण कां पन्र्याांना पार्याभूत सुववधाांची वाढ करण्र्याकवरता, NCAP शहराांमध्र्ये र्या FCC अनुदानातून वनधी उपलब्ध करुन देणे आवश्र्यक आहे. र्या सांदभात नगर ववकास ववभाग व उजा ववभाग र्यथोवचत कार्यणवाही करेल.
5) र्या आधी नमूद के लेले लक्षीत सहा शहर समूह, र्या शहराांच्र्या स्थावनक स्वराज्र्य सांस्था र्याांनी वनवित आवण अवधसूवचत के ल्र्यानुसार कमी उत्सजणन पवरमांिळे (Low Emission Zone) वनमाण करतील. र्या सांदभात नगर ववकास ववभाग व सांबांवधत स्थावनक स्वराज्र्य सांस्था र्योजना बनवून त्र्याच अांमलबजावणी करतील. शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4

6) नागरी स्थावनक स्वराज्र्य सांस्थाांना, स्थावनक वाहतूक क्ट्स्थतीच्र्या अधीन राहून इलेक्ट्क्ट्रक वाहनाांसाठी लेन आवण पावकं ग प्राधान्र्य पुरववण्र्याकवरता उत्तेजन वदले जाईल. र्या सांदभात नगर ववकास ववभाग व सांबांवधत नागरी स्थावनक स्वराज्र्य सांस्था र्योजना तर्यार करून त्र्याची अांमलबजावणी करतील.
7) नवीन वनवासी इमारतींना त्र्याांच्र्या एकू ण पावकं ग जागाांपैकी वकमान 20 टक्ट्के जागा इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग सुववधेसाठी सुसज्ज स्वरुपात ठेवणे बांधनकारक असेल, ज्र्यापैकी 30 टक्ट्के ही सामाईक पावकं ग जागा ककवा कोणा व्र्यक्ट्क्ट्तगत वनवासी सदवनका मालकाला वाटप न के लेली पावकं ग जागा असावी. र्या सांदभात नगर ववकास ववभाग व सांबांवधत स्थावनक स्वराज्र्य सांस्था र्योजना बनवून त्र्याची अांमलबजावणी करतील.
8) नवीन वनवासी प्रकल्प ववकासकाांना, सन 2022 पासून इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग सुववधेसाठी सुसज्ज पावकं ग खरेदी पर्यार्य देणे आवश्र्यक असेल. र्या सांदभात नगर ववकास ववभाग व सांबांवधत स्थावनक स्वराज्र्य सांस्था र्योजना बनवून त्र्याची अांमलबजावणी करतील.
9) सावणजवनक पावकं ग प्लाझा त्र्याांच्र्या एकू ण क्षमतेच्र्या वकमान 25 टक्ट्के जागा, सन 2023 पर्यंत इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग सुववधेसाठी सुसज्ज जागाांमध्र्ये रूपाांतवरत करतील. र्या सांदभात नगर ववकास ववभाग व सांबांवधत स्थावनक स्वराज्र्य सांस्था र्योजना तर्यार करून त्र्याची अांमलबजावणी
करतील.
10) सवण सांस्थात्मक आवण व्र्यावसावर्यक सांकु ले सन 2023 पर्यंत, त्र्याांच्र्या एकू ण पावकं ग जागाांपैकी वकमान 25 टक्ट्के जागा इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग सुववधेसाठी सुसज्ज जागाांमध्र्ये रूपाांतवरत करतील. र्या सांदभात नगर ववकास ववभाग व सांबांवधत स्थावनक स्वराज्र्य सांस्था र्योजना तर्यार
करून त्र्याची अांमलबजावणी करतील.
11) सवण शासवकर्य कार्यालर्ये सन 2025 च्र्या आधी, त्र्याांच्र्या एकू ण पावकं ग जागाांपैकी 100 टक्ट्के इलेक्ट्क्ट्रक वाहन चावजंग सुववधेसाठी सुसज्ज पावकं गमध्र्ये रूपाांतवरत करतील.
12) वललाव / बोली प्रवक्रर्येतील वाटप करण्र्यात आलेल्र्या सवण भववष्ट्र्यकालीन सावणजवनक पावकं ग जागा सवण इलेक्ट्क्ट्रक वाहनाांना मोफत पावकं ग पुरवतील. र्या सांदभात नगर ववकास ववभाग व सांबांवधत स्थावनक स्वराज्र्य सांस्था र्योजना तर्यार करून त्र्याची अांमलबजावणी करतील.
13) महाराष्ट्र राज्र्य रस्ते ववकास महामांिळ / सावणजवनक बाांधकाम ववभाग / इतर सांबांवधत ववभाग र्याांनी मुख्र्य राष्ट्रीर्य आवण राज्र्य महामागावर चावजंग पार्याभूत सुववधा स्थापन करण्र्याकवरता वठकाणे वनवित करणे आवश्र्यक आहे.
2.4.3 उत्पादक क्षेत्रववषर्यक प्रोत्साहने:
(1) उद्योग ववभाग
राज्र्यात इलेक्ट्क्ट्रक वाहन उत्पादन आवण सांशोधन व ववकास अनुषांवगक इतर घटक व्र्यवस्था
ववकवसत करण्र्यासाठी गुांतवणूक आकर्मषत करण्र्याचे महाराष्ट्र शासनाने ध्र्येर्य बाळगले आहे.
1) राज्र्यात इलेक्ट्क्ट्रक वाहन सांबांवधत उत्पादन आवण सांशोधन व ववकास कें द्रे (सुटे भाग उत्पादन,
वाहन जुळणी, बॅटरी जुळणी, बॅटरी सेल उत्पादन, इलेक्ट्रॉवनक भाग उत्पादन, इलेक्ट्क्ट्रक वाहन
शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4
पृष्ट्ठ 16 पैकी 12
आवण इलेक्ट्क्ट्रक वाहन बॅटरींचा पुनवापर इत्र्यादी) स्थावपत करण्र्यासाठी उत्पादकाांना प्रोत्साहने
वदली जातील. राज्र्यात उत्पादन प्रकल्पाचे वठकाण र्याचा ववचार न करता ववशाल प्रकल्पाांच्र्या D+
प्रवगाखालील / इतर प्रवगाखालील सवण फार्यदे र्या उद्योगाांना वदले जातील. ही प्रोत्साहने सदर
शासन वनणणर्याच्र्या वदनाांकापासून लागू होतील आवण राज्र्य शासनाच्र्या उद्योग ववभागाद्वारेववतवरत
(Distribute) के ली जातील. र्या सांदभातील पवरचालनीर्य मागणदशणक तत्वे (Operational
guidelines for supply side incentives ) 15 वदवसामध्र्येउद्योग ववभागाकिून वनगणवमत करण्र्यात
र्येतील.
2) भारत सरकारने ॲिव्हान्स के वमस्री सेल (ACC) बॅटरी उत्पादनाकवरता उत्पादन वनगवित
प्रोत्साहन (PLI) र्योजना वदनाांक 12 मे, 2021 रोजी प्रस्ताववत के ली आहे. र्या धोरणाखाली सन
2023 पर्यंत ॲिव्हान्स के वमस्री सेलच्र्या उत्पादनासाठी वकमान एक वगगाफॅ क्ट्टरी (Gigafactory)
आकर्मषत करणे हे राज्र्य शासनाचे ध्र्येर्य आहे. भारत सरकारच्र्या PLI र्योजनेखाली देऊ करण्र्यात
आलेल्र्या प्रोत्साहन रकमेत लक्षणीर्य वाढ होईल / त्र्यास सुसांगत होईल, अशा रीतीने स्पधात्मक
प्रोत्साहने देण्र्यासाठी शासन प्रर्यत्न करेल.
3) पर्यावरण अनुकू ल वाहन मोिीत काढण्र्याकवरता (इलेक्ट्क्ट्रक वाहनाांसवहत), एक पवरपूणण व्र्यवस्था
वनमाण करण्र्याचे राज्र्याचे ध्र्येर्य आहे आवण वाहन मोिीत काढण्र्या सांदभातील धोरण तर्यार
करण्र्याची र्योजना आखत आहे, जी राज्र्याच्र्या पवरवहन ववभागामाफण त (Transport Dept.) र्योग्र्य
वेळी अवधसूवचत के ली जाईल. तसेच, इलेक्ट्क्ट्रक वाहन बॅटरी आवण त्र्याांचे घटक र्याांची सुरवक्षत
हाताळणी आवण त्र्याांची ववल्हेवाट र्यासाठीसुध्दा मागणदशणक तत्त्वे अवधसूवचत करण्र्यात र्येतील.
2.5 नवतांत्रज्ञान प्रवशक्षण व रोजगार वनर्ममती:
1) शासन सांबांवधत / इच्छु क वाहन उत्पादक, सेवा प्रदाताच्र्या भागीदारीत इलेक्ट्क्ट्रक वाहना ववषर्यी
आवण शैक्षवणक सांस्था र्याांच्र्या व्र्यावसावर्यक अभ्र्यासक्रमाांचे आरेखन (Syllabus Development) व
ववववध औद्योवगक सांस्थाांमधून कु शल मनुष्ट्र्यबळाची वनर्ममती के ली जाईल.
2) र्या सांदभात उच्च आवण तांत्र वशक्षण ववभाग तसेच कौशल्र्य ववकास व उद्योजकता ववभाग ववववध
सांबांवधत घटकाांशी ववस्तृत चचा करून पुढील र्योजना बनवेल.
3) महाराष्ट्र राज्र्य नाववन्र्यता सोसार्यटी अांतगणत (Maharashtra State Innovation Society) इलेक्ट्क्ट्रक
वाहन नव उद्योजकाांना (Startups) उत्तेजन वदले जाईल.
2.6 शासकीर्य वाहने :
1) वदनाांक 1 एवप्रल,2022 पासून, शहराांतगणत पवरचावलत होणारी, सवण शासकीर्य, वनम शासकीर्य,
स्थावनक स्वराज्र्य सांस्थाां माफण त व शासनाच्र्या वनधी मधून खरेदी करण्र्यात र्येणारी वाहने बॅटरी
इलेक्ट्क्ट्रक वाहने असतील. तसेच, शासकीर्य वापरासाठी भािेतत्वावर घेण्र्यात र्येणारी सवण वाहने ही
शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4
पृष्ट्ठ 16 पैकी 13
बॅटरी इलेक्ट्क्ट्रक असतील. त्र्यानुसार, शासकीर्य वाहन खरेदी धोरणा मध्र्ये आवश्र्यक सुधारणा
करण्र्याची कार्यणवाही ववत्त ववभागामाफण त करण्र्यात र्यावी.
2.7 शुन्र्य उत्सजणन वाहन (Zero Emission Vehicles (ZEV):क्रे िीट कार्यणक्रम (
1) राज्र्याकवरता ZEV कार्यणक्रमाची आवश्र्यकता आवण त्र्यासांबांधीचा तपशील र्याची आखणी व
अांमलबजावणी पवरवहन ववभागामाफण त वनगणवमत करण्र्यात र्येईल.
2.8 जनजागृती मोहीम:
1) इलेक्ट्क्ट्रक वाहने व त्र्याांचे फार्यदे आवण त्र्यासाठी राज्र्य व कें द्र शासनाचे धोरणाांतगणत उपलब्ध
असलेली प्रोत्साहने र्याववषर्यी व्र्यापक प्रमाणात जनजागृती करण्र्यासाठी वाहन उत्पादक आवण
ववववध सामावजक सांस्थाांच्र्या भागीदारीतून राज्र्य शासना माफण त एक जनजागृती कार्यणक्रम तर्यार
करून त्र्याचा प्रचार व प्रसार करण्र्यात र्येईल.

 1. अांमलबजावणी व सांवनर्यांत्रण र्यांत्रणा :
  3.1 महाराष्ट्र इलेक्ट्क्ट्रक वाहन धोरण ,2021 च्र्या अांमलबजावणीचे सांवनर्यांत्रण व मागणदशणन करण्र्यासाठी
  पुढील प्रमाणे “सुकाणू सवमती ”(Steering Committee) गवठत करण्र्यात र्येत आहे:
  (1) मा. मुख्र्य सवचव, महाराष्ट्र शासन अध्र्यक्ष
  (2) अवतवरक्ट्त मुख्र्य सवचव, पवरवहन ववभाग, मांत्रालर्य, मुांबई सदस्र्य
  (3) प्रधान सवचव, (उद्योग), उद्योग, उजा व कामगार ववभाग, मांत्रालर्य, मुांबई सदस्र्य
  (4) प्रधान सवचव (नवव-2), नगर ववकास ववभाग, मांत्रालर्य, मुांबई सदस्र्य
  (5) प्रधान सवचव (ऊजा), उद्योग, उजा व कामगार ववभाग, मांत्रालर्य, मुांबई सदस्र्य
  (6) प्रधान सवचव, पर्यावरण व वातावरणीर्य बदल ववभाग, मांत्रालर्य, मुांबई सदस्र्य सवचव
  (7) शासनाने नामवनदेवशत के लेले उद्योग प्रवतवनधी आवण / ककवा तज्ञ सदस्र्य
  3.1.1 सदर सुकाणू सवमती महाराष्ट्र इलेक्ट्क्ट्रक वाहन धोरण, 2021 च्र्या अांमलबजावणीत र्येणाऱ्र्या
  अिचणींवर मात करण्र्यासाठी उपार्य करेल. तसेच, आवश्र्यकतेनुसार धोरणात सुधारणा करेल.
  तसेच, भववष्ट्र्यात नव्र्याने उदर्याला र्येणाऱ्र्या तांत्रज्ञानाांना (उदाहरणाथण फ्र्युएल सेल वाहने
  इत्र्यादी) प्रोत्साहन देण्र्याचाही ववचार करेल.
  3.2 सुकाणू सवमती आवश्र्यकतेनुसार प्राधान्र्य क्षेत्राांसाठी उप-सवमती ककवा ववशेष टास्क फोसण वनमाण
  करेल.
  3.3 सुकाणू सवमतीला सहाय्र्य करण्र्यासाठी पवरवहन ववभागाांतगणत “महाराष्ट्र इलेक्ट्क्ट्रक वाहन
  उपववभाग” वनमाण करण्र्यास शासन मान्र्यता देत आहे. र्या उपववभागासाठी आवश्र्यक पदे पवरवहन
  ववभागा मधून तसेच पर्यावरण व वातावरणीर्य ववभागा मधून उपलब्ध करून देण्र्यात र्येतील.
  शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4
  पृष्ट्ठ 16 पैकी 14
  त्र्याचप्रमाणेर्या उप ववभागात तज्ञ व व्र्यावसावर्यकाांचा समावेश करण्र्यात र्येईल. र्या उपववभागासाठी
  कोणत्र्याही प्रकरची नवीन पदे वनमाण करण्र्यात र्येणार नाहीत. हा उपववभाग इलेक्ट्क्ट्रक वाहन
  धोरणाांच्र्या दैनांवदन पवरचालनासाठी जबाबदार असेल.
  3.4 महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021 चेसवंकश सांवनर्यांत्रण व समन्वर्य पर्यावरण व वातावरणीर्य
  बदल ववभागामाफण त करण्र्यात र्येईल. र्यासाठी पर्यावरण व वातावरणीर्य बदल ववभागामध्र्ये
  ‘सांवनर्यांत्रण व समन्वर्य कक्ष’ गठीत करण्र्यात र्येईल.
  3.5 महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021 मधील ववववध प्रोत्साहनेव अांमलबजावणीची ववभाग वनहार्य
  जबाबदारी पुढीलप्रमाणे राहील:-
  अ.क्र. प्रोत्साहने सांबांवधत प्रशासकीर्य ववभाग
  (1) मागणी ववषर्यक प्रोत्साहने जोपर्यंत सांबांवधत लेखावशषण पवरवहन
  ववभागाकिे हस्ताांतरीत होत नाही तोपर्यंत
  सदर प्रोत्साहने उद्योग ववभागा माफण त
  ववतरीत के ली जातील .
  लेखावशषण हस्ताांतरीत झाल्र्यानांतर पवरवहन
  ववभागा माफण त ववतरीत करण्र्यात र्येतील.
  (2) पार्याभूत चावजंग व्र्यवस्था वनर्ममत्तीसाठीची प्रोत्साहने ऊजा ववभाग
  (3) उत्पादन क्षेत्राववषर्यक प्रोत्साहने उद्योग ववभाग
  (4) नवतांत्रज्ञान प्रवशक्षण व रोजगार वनर्ममत्ती उच्च व तांत्र वशक्षण ववभाग तसेच कौशल्र्यववकास व उद्योजगता ववभाग
 2. महाराष्ट्र इलेक्ट्क्ट्रक वाहन धोरण, 2021 च्र्या अांमलबजावणीसाठी आवश्र्यक असणारा वनधी हा जुन्र्या वाहनाांच्र्या नोंदणीसाठी आकारण्र्यात र्येत असलेला हवरत कर, जीवाश्म इांधनावरील उपकर इत्र्यादी सारख्र्या वेगवेगळ्र्या माध्र्यमातून उपलब्ध होणार आहे.
 3. महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021 ची अांमलबजावणी करण्र्यासाठी पुढील 4 वषात र्येणाऱ्र्या रूपर्ये930 कोटीच्र्या खचास शासन मान्र्यता देत आहे. र्या धोरणाांतगणत मागणी ववषर्यक प्रोत्साहने पवरवहन ववभागामाफण त, पार्याभूत चावजंग व्र्यवस्था वनर्ममत्तीसाठीची प्रोत्साहने उजा ववभागा माफण त, उत्पादन क्षेत्र ववषर्यक प्रोत्साहनेउद्योग ववभागा माफण त ववतरीत करण्र्यात र्येतील. उपरोक्ट्त पवरच्छेद क्रमाांक 2.4.1, 2.4.2 आवण 2.4.3 मध्र्येपवरभाषीत के लेल्र्या प्रोत्साहनाांसाठी र्या ववभागाांना उपलब्ध होणारी ववत्तीर्य तरतूद ही महत्तम प्रोत्साहन रक्ट्कम(Amount) आवण महत्तम वाहन सांख्र्या / चावजंग सुववधा सांख्र्या र्याांच्र्याशी अधावरत असेल. शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4 पृष्ट्ठ 16 पैकी 15
 4. सदर शासन वनणणर्य, पवरवहन ववभाग, उद्योग ववभाग, उजा ववभाग व ववत्त ववभाग र्याांच्र्या सहमतीने ववत्त ववभागाचा अनौपचारीक सांदभण क्रमाांक 1781/सवचव (व्र्यर्य), वदनाांक 28 जून, 2021 अनुसार व मांवत्रमांिळाच्र्या मान्र्यतेनुसार वनगणवमत करण्र्यात र्येत आहे.
 5. सदर शासन वनणणर्य महाराष्ट्र शासनाच्र्या www.maharashtra.gov.in र्या सांके तस्थळावर उपलब्ध करण्र्यात आला असून त्र्याचा साांके ताांक 202107231413587504 असा आहे. हा आदेश विजीटल स्वाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्र्यात र्येत आहे.
  महाराष्ट्राचे राज्र्यपाल र्याांच्र्या आदेशानुसार व नावाने.
  ( मनीषा पाटणकर-म्हैसकर )
  प्रधान सवचव, महाराष्ट्र शासन
  प्रवत,
 6. मा.राज्र्यपाल र्याांचे प्रधान सवचव, राजभवन, मुांबई
 7. मा. मुख्र्यमांत्री र्याांचे अपर मुख्र्य सवचव, मांत्रालर्य, मुांबई 32.
 8. मा.उपमुख्र्यमांत्री र्याांचे सवचव, मांत्रालर्य, मुांबई 32.
 9. मा. मांत्री उद्योग, र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32
 10. मा. मांत्री, पवरवहन, र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32
 11. मा. मांत्री, उजा, र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32
 12. मा. मांत्री, पर्यावरण व वातावरणीर्य बदल र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32.
 13. मा. मांत्री, कौशल्र्य व उद्योजकता र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32
 14. मा. मांत्री, र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई -32 (उवणवरत सवण)
 15. मा. राज्र्यमांत्री, पर्यावरण व वातावरणीर्य बदल र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32.
 16. मा. राज्र्यमांत्री, उद्योग र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32.
 17. मा. राज्र्यमांत्री, उजा र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32.
 18. मा. राज्र्यमांत्री, पवरवहन र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32.
 19. मा. राज्र्यमांत्री, र्याांचे खाजगी सवचव, मांत्रालर्य, मुांबई -32 (उवणवरत सवण)
 20. मा. सभापती, ववधान पवरषद, र्याांचेसवचव ववधान भवन, मुांबई
 21. मा. अध्र्यक्ष, ववधान सभा, र्याांचेसवचव ववधान भवन, मुांबई
 22. मा. ववरोधी पक्ष नेता, ववधान सभा र्याांचेखाजगी सवचव, ववधान भवन, मुांबई
  18.मा. ववरोधी पक्ष नेता, ववधान पवरषद र्याांचेखाजगी सवचव, ववधान भवन, मुांबई
 23. सवणववधान मांिळ सदस्र्य, ववधान भवन, मुांबई
 24. मा. मुख्र्य सवचव, मांत्रालर्य, मुांबई-32.
 25. अपर मुख्र्य सवचव, पवरवहन ववभाग, मांत्रालर्य, मुांबई-32
 26. अपर मुख्र्य सवचव, (नवव-1) नगर ववकास ववभाग, मांत्रालर्य, मुांबई-32
 27. प्रधान सवचव, उद्योग ववभाग, मांत्रालर्य, मुांबई-32
 28. प्रधान सवचव, (नवव-2) नगर ववकास ववभाग, मांत्रालर्य, मुांबई-32
 29. प्रधान सवचव, वनर्योजन ववभाग, मांत्रालर्य, मुांबई-32
 30. प्रधान सवचव, कौशल्र्य ववकास व उद्योजकता ववभाग, मांत्रालर्य, मुांबई-32
  Manisha Patankar
  Mhaiskar
  Digitally signed by Manisha Patankar Mhaiskar
  DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Environment
  And Climate Change Department, postalCode=400032,
  st=Maharashtra,
  2.5.4.20=fef2886076676dbebee07d0f1af7414b764ea7e53ecaa
  48a423e4054ca267ca6, cn=Manisha Patankar Mhaiskar
  Date: 2021.07.23 13:22:12 +05’30’
  शासन वनणणर्य क्रमाांकः मइवाधो-2021/प्र.क्र. 25/ताां.क.4
  पृष्ट्ठ 16 पैकी 16
 31. सवचव, ववत्त (व्र्यव) ववकास ववभाग, मांत्रालर्य, मुांबई-32
  28.सवचव, ऊजा ववभाग, मांत्रालर्य, मुांबई-32
 32. महालेखापाल महाराष्ट्र राज्र्य, मुांबई / नागपूर
 33. वनवासी लेखा पवरक्षा अवधकारी, मुांबई
 34. अध्र्यक्ष, महाराष्ट्र प्रदुषण वनर्यांत्रण मांिळ, मुांबई
 35. सदस्र्य सवचव, महाराष्ट्र प्रदूषण वनर्यांत्रण मांिळ, मुांबई
 36. सवण ववभागीर्य आर्युक्ट्त
 37. सवण वजल्हावधकारी
 38. सवण महानगरपावलका आर्युक्ट्त
 39. सवण मुख्र्य कार्यणकारी अवधकारी, वजल्हा पवरषद
 40. सवण मांत्रालर्यीन ववभाग, मांत्रालर्य, मुांबई -32
  38.सवण मुख्र्यवधकारी, नगरपावलका व नगर पांचार्यत
 41. सवण गट ववकास अवधकारी, पांचार्यत सवमती
 42. सवण ग्राम ववकास अवधकारी / ग्राम सेवक , ग्राम पांचार्यत
 43. महासांचालक, मावहती व जनसांपकण सांचालनालर्य (प्रवसध्दीसाठी)
 44. सांचालक, मुांबई दूरदशणन (प्रवसध्दीसाठी).
 45. वनविनस्ती.